कर भरा – गाव घडवा. वेळेत कर भरा आणि गावाच्या विकासाला हातभार लावा. आपला कर म्हणजे आपल्या गावाचा विकास आहे.
कर भरणे म्हणजे गावाच्या प्रगतीत सक्रिय सहभाग घेणे होय. आज कर भरा आणि उद्याचे उज्वल भविष्य घडवा.
ग्रामपंचायत कर भरणा सूचना – बोरगाव
सर्व ग्रामस्थांना सूचित करण्यात येते की कृपया आपला ग्रामपंचायत कर वेळेवर भरण्यात यावा.
QR कोड स्कॅन करून Google Pay / PhonePe / Paytm द्वारे कर भरणा करा.
QR कोड स्कॅन करून Google Pay / PhonePe / Paytm द्वारे कर भरणा करा.
Helpline: 0000000000

